आंतराष्ट्रीय स्तरावर होणारया भारत - नेपाल थ्रो-बॉल टेस्ट सेरीस साठी रॉयल थ्रो-बॉल क्लब चे दोन खेळाडू :
भारत - नेपाल थ्रो-बॉल टेस्ट सेरीस 11 ते 13 जुलै , 2012 पोखरा (नेपाल) व 14 ते 17 जुलै , 2012 काठमांडू ( नेपाल ) येथे संपन्न होणार आहे. या सर्व भारतीय खेळाडू ची निवड सिलेक्षण कमिटी द्वारे 35व्या राष्ट्रिय सिनिअर थ्रो-बॉल चाम्पियन 24 ते 27 मे , 2012 ( मुंबई ) या मधून करण्यात आली.
भारतीय संघ ( स्री -पुरुष ) हा 10 जुलै , 2012 ला पोखरा (नेपाल) साठी गोरखपूर वरून निघणार आहे. आणि 18 जुलै , 2012 ला भारतीय संघ गोरखपूर ला परत येणार आहे.
http://www.throwballfederationofindia.in
रॉयल थ्रो-बॉल क्लब चे दोन खेळाडू : -
1. सागर होगाडे
FIRST NATIONAL PLAYER OF RTC ,
3 - NATIONAL Championship,
3 - STATE &
Coach OF R.O.P.A ......
1. राम हंबर्डे
2 NATIONAL Championship
1 STATE Championsip &
Studied At Yeola.
अभिनदन कर्ते :-
श्री . शहाजी शिंदे ( संचालक ,रॉयल थ्रो-बॉल क्लब ) ,
श्रीमती . गीतांजली शिंदे ( प्राचार्या ,रॉयल ऑफिसर्स प्रिपरेटरि अकादमी) ,
व
रॉयल ऑफिसर्स प्रिपरेटरि अकादमी चे सर्व विद्यार्थी

No comments:
Post a Comment